डॉ. शीतल आमटे आत्महत्येबाबत मोठा गौप्यस्फोट | Dr. Sheetal Amte Suicide Secret | Maharashtra News

2021-09-13 2

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येविषयी चंद्रपूर पोलिसांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. डॉ. आमटे यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे एका पत्रकार परिषदेत केला. त्यात डॉ शीतल आमटे यांनी विषारी ईंजेक्शन घेतल्याचं सांगण्यात आलंय. घातपाताचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नाही असं त्यांनी सांगितलं ... ईतकच नाही, तर डॉ शीतल या गेल्या काही महिन्यांपासून मानसोपचार घेत होत्या असंही तपासात निष्पन्न झालंय .... अर्थात डॉ आमटे यांचा लॅप़टॉप, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याचा तपासणी अहवाल अजून आला नाही, असंही पोलिस अधिक्षकांनी सांगितलंय.. आणखी काय खळबळजनक खुलासे करण्यात आले ते पाहूया

#lokmat #SheetalAmte #SuicideSecret #Babaamte
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat